सन्माननीय दानशूर देणगीदार
ऑक्टोबर २०२० पासून जीर्णोद्धारासाठी नव्याने देणगी काढण्याचे ठरविण्यात आले होते.
सन ऑक्टोबर २०२० पासून गणपती मंदिराच्या जीर्णोद्धारा साठी खालीलप्रमाणे देणगी मिळाली.
(नोट: १. फक्त सन २०२० पासून जमा केलेल्या देणगीदारांची ची माहिती २०२० पासून कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांकडे उपलब्ध आहे. २. फक्त रु. ५००० /- पर्यन्तच देणगीदारांची नावे इथे दाखविण्यात आली आहेत. )
सन्माननीय देणगीदार (ऑक्टोबर २०२०- फेब्रुवारी २०२२)




सन्माननीय देणगीदार मार्च २०२२
५३. श्री.विलासराव दत्तात्रयशेठ शेरकर यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई दत्तात्रयशेठ शेरकर यांच्याकडून रु १,५१,००० /- रोख स्वरुपात शामराव (बाबाशेठ) शेरकर ह्यांच्या उपस्थितीत श्री गणेश मंदिरास सुपुर्द .
सन्माननीय देणगीदार एप्रिल - मे २०२२
५४. श्री सावळेराम चिमाजी उकिर्डे यांजकडून रु.१५०००/-
५५. श्री परमानंद खंडूजी राऊत यांजकडून रु.५५०१/-
५६. श्री शंकरशेठ भुजबळ मेमोरियल फौंडेशन रावेत पुणे (भुजबळ वस्ती) यांजकडून रु. ५००१/-
५७. कै. शिवाजी चिमाजी उकिर्डे यांच्या स्मरणार्थ श्री बाळासाहेब शिवाजी उकिर्डे यांजकडून रु. ५००१/-
सन्माननीय देणगीदार जून २०२२
५८. कै.सुमन धनराज मोरे(पत्नी) यांच्या स्मरणार्थ श्री.धनराज नारायण मोरे (मालेगाव) यांजकडून रु.५५०१/-