top of page

Edit this paragraph to add any content you would iike to share about your company or service.

संत गोरोबा कुंभार माहिती:

संत गोरा कुंभार  (इ.स. १२६७ – एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा. संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. संत गोरा कुंभार हे विठ्ठलाचे(पांडुरंग) मोठे भक्त होते.

bottom of page