top of page

श्री गणेश, संत गोरोबा काका, श्री विठल रुख्मिनी मूर्ति प्राण-प्रतिष्ठा सोहळा

Shri Ganesh Mandir Shiroli Bk

श्री गणेश, संत शिरोमणी गोरोबाकाका, श्री विठल रुख्मिनी मूर्ति प्राण-प्रतिष्ठा सोहळा हा मिती माघ शुक्ल प्रतिपदा शके १९४३ बुधवार, दिनांक ०२/०२/२०२२ ते शुक्रवार ०४/०२/२०२२ रोजी संपन्न झाला. कलशारोहण आणि मूर्ति स्थापना श्री महंत फलाहारी महाराज, पंढरपुर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. गावातील आणि पंचक्रोशितिल भरपूर भक्तानि कार्यक्रमाला उपस्थिति दाखवली. पुणे, नाशिक, मुंबई, सातारा अशा बाहेरगावी कामानिमित्त स्थायिक असणाऱ्या कुंभार बाधवानी पण सोहळया मध्ये सहभाग घेतला.

तीन दिवस असलेला कार्यक्रम हा खालील प्रमाणे पार पडला.

प्रथम दिवस 

वार- बुधवार दि. ०२/०२/२०२२ 

जालाधिनिवास-

20220202_091914.jpg

वार- बुधवार दि. ०२/०२/२०२२ 

श्रींच्या मूर्तिची मिरवणूक-

20220202_092105.jpg

 

वार- बुधवार दि. ०२/०२/२०२२ 

नवग्रहपूजन आणि प्रधान मंडल स्थापना-

20220202_103129_edited.jpg
DSC_0170.JPG

वार- बुधवार दि. ०२/०२/२०२२ 

नवग्रह आणि स्थापित देवता स्थापना-

20220202_194544.jpg

press to zoom

press to zoom

press to zoom

press to zoom
1/3

द्वितीय दिवस 

वार- गुरुवार दि. ०३/०२/२०२२ 

उत्तरांगन पूजन :

मूर्ति प्राणप्रतिष्ठा  आणि कलशारोहन-

20220203_113219.jpg

तृतीय दिवस 

वार- शुक्रवार दि. ०४/०२/२०२२ 

श्री गणेश जन्मोत्सव :

मा.श्री सत्यशीलशेठ शेरकर (विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन), ग्रामस्थ मान्यवर मंडळी आणि कुंभार समाज बांधव यांच्या उपस्थितीत गणेश उत्सव उत्साहाने साजरा झाला. 

20220204_122256_edited.png
श्री महंत फलाहारी महाराज
श्री महंत फलाहारी महाराज

press to zoom

press to zoom

press to zoom
श्री महंत फलाहारी महाराज
श्री महंत फलाहारी महाराज

press to zoom
1/9
bottom of page